30/04/2020
घर
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोत नुसती नाती
त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी
त्या अर्थाना अर्थ असावा
नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रेम झरावे
नकोच नुसते पाणी
या घरट्यातुनी पिलू उडावे
दिव्य घेऊनी शक्ती
आकांक्षाचे पंख असावे
श्री स्वामींची भक्ती
मीनराज कंस्ट्रक्शन
(इंजिनियर गव्हरमेंन्ट कॉनट्यॉट्रर)
+९१ ९४ २० ७५ ५६ ५६