Wholesale Nursery Plants

Wholesale Nursery Plants Wholesaler !!! Wholesale price
(2)

11/06/2026

आंबा Harvest झाल्यानंतर बागेची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. 🥭🌱

Harvest नंतर झाडाची Cutting / Pruning, Spray आणि खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास झाड पुन्हा strong होते आणि पुढील season साठी चांगली तयारी होते.

✅ सुकलेल्या व रोगट फांद्या काढणे
✅ झाडाला मोकळा आकार देणे
✅ Cutting नंतर योग्य Spray करणे
✅ सेंद्रिय व रासायनिक खत व्यवस्थापन
✅ नवीन पालवी आणि पुढील फळधारणेसाठी तयारी

योग्य व्यवस्थापन = निरोगी झाड + चांगली फुलधारणा + चांगले उत्पादन 🌿

आंबा बाग, फळबाग Planning, Plantation आणि Guidance साठी संपर्क करा.

Sanas Wholesale Nursery 8999481616 / 9090401616
📍 Uruli Kanchan | PanveL

10/06/2026

कोकण बारडोली जांभळाच्या झाडांवर आलेली बहार… 🌿

जांभूळ असो किंवा इतर कोणतेही फळझाड, योग्य variety, योग्य plant selection आणि योग्य guidance असेल तर result नक्की मिळतो.

Sanas Wholesale Nursery मध्ये आम्ही खात्रीशीर variety, healthy plants आणि result-oriented plantation guidance देतो.
आमच्याकडे प्रत्येक plant फक्त विक्रीसाठी नसतो, तर customer ला पुढे चांगला result मिळावा यासाठी आम्ही योग्य माहिती, spacing, pit size, fertilizer आणि plantation support सुद्धा देतो.

कोकण बारडोली जांभूळ variety ही चांगल्या fruiting साठी ओळखली जाते. योग्य management केल्यास झाडांवर चांगली बहार आणि production मिळू शकते.

🌱 Sanas Wholesale Nursery
Quality Plants | Proper Guidance | Result-Oriented Work
📞 Contact: 8999481616 / 9145623636

Hashtags:
Agriculture Plantation MaharashtraFarmers Farming NurseryPlants

17/05/2026

450 km वरून आलेल्या ग्राहकांचा मनापासून अनुभव… 🌱

ग्राहकांना प्रत्येक झाडाची माहिती, कोणत्या वातावरणात कोणती झाडे योग्य राहतील, लागवडीसाठी खड्ड्याचा size किती घ्यावा आणि कोणती खते वापरावीत — हे सर्व व्यवस्थित समजावून सांगितले.

त्यांच्या बोलण्यातून समाधान, विश्वास आणि झाडांबद्दलची आपुलकी स्पष्ट जाणवते. 🙏

Sanas Wholesale Nursery
🌱 Healthy Plants | Plantation | Transportation | After-Sale Service | Expert Guidance

📍 Uruli Kanchan Branch:
Sanas Wholesale Nursery, Uruli Kanchan, Pune

📍 Panvel Branch:
Sanas Wholesale Nursery, Chouk Fata, Panvel

📞 Contact:
Panvel: 9145623636 / 9090401616
Uruli Kanchan: 8999481616

🌱

06/05/2026

एप्रिल शेवट ते मे मध्ये काढलेला आंबा नेहमीच मार्केटमध्ये जास्त भाव मिळवतो 🥭💰
योग्य टायमिंग म्हणजेच जास्त नफा! 📈

आंबा लागवडीसाठी योग्य मार्गदर्शन, प्लॅनिंग आणि उत्कृष्ट दर्जाचे रोपे मिळतील 👉
सणस होलसेल नर्सरी – Uruli Kanchan | Panvel

📞 Call / WhatsApp: 8999481616 / 9090401616
📍 Visit today – Best quality plants available!


SanasNursery

21/04/2026

Plantaion complete 🎉

18/04/2026

Big Stump प्लांट्स आणि विविध प्रकारची प्लांटेशनसाठी लागणारी रोपे उपलब्ध आहेत.
मोठ्या प्रोजेक्टसाठी एकच विश्वासार्ह नाव – Sanas Wholesale Nursery 🌳

14/04/2026

🌿 Healthy Plants • Plantation • Transport • After-Sales Support 🌿

Sanas Wholesale Nursery madhe tumhala miltil
✔️ Sarva prakarchya Fruit Plants
✔️ 1 year pasun te ready fruit-bearing jhad paryant
✔️ Complete Plantation Guidance

📞 Call / WhatsApp: 8999481616
📍 chouk fata - Panvel (Mumbai) | Uruli Kanchan (Pune)

30/03/2026

Garden la premium look pahije? 🌴 Bottle Palm best choice!

Medium pasun premium size paryant available ahet – 8 ft pasun direct 15–18 ft paryant 🌿
Ekach jhad lavla ki entry cha pura look change hoto ✨

📍 Sanas Wholesale Nursery – Panvel | Uruli Kanchan
📞 8999481616

29/03/2026

🌱 Mango Tree Growth Tip 🌱

आंब्याचं झाड उंच आणि मजबूत वाढवायचं असेल तर सुरुवातीला फळ धरणं टाळा.

पहिल्या 1–2 वर्षात फळं काढली तर झाडाची उंची जलद वाढते आणि पुढे भरपूर उत्पादन मिळतं 🌳🥭

📏 Recommended Plantation Size: 15 ft × 15 ft

⚠️ Note:
Hidden / High-density plantation साठी ही पद्धत योग्य नाही.

📍 Sanas Wholesale Nursery
Large Trees • Plantation • Transport • After Sale Support

📞 Call for Guidance: 8999481616

Address

Bori Fata
Uruli Kanchan
412203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wholesale Nursery Plants posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share