Thakare enggs. & Consultants

Thakare enggs. & Consultants we r giving house plans , related 2d-3d designs and consultancy services about construction.

A 5 bhk planA farm house for celebrating holidaysOpen kitchen ,family spaces a courtyardAnd much more...A work by Thakar...
24/07/2024

A 5 bhk plan
A farm house for celebrating holidays
Open kitchen ,family spaces a courtyard
And much more...
A work by Thakare Engg & Conultants

3d elevation simple but classy and glassy elevation with nature                 Thakare enggs. & Consultants Call us on ...
25/08/2023

3d elevation simple but classy and glassy elevation with nature

Thakare enggs. & Consultants
Call us on 9763569820

घराचा नक्षा तेही वास्तू पद्धतीने प्लॉट एरिया १७०० स्क. फूट बांधकाम १३०० sq. फूट२bhk मॉडर्न हाऊस. सोबत extarnal कोर्ट यार...
14/04/2023

घराचा नक्षा तेही वास्तू पद्धतीने
प्लॉट एरिया १७०० स्क. फूट बांधकाम १३०० sq. फूट
२bhk मॉडर्न हाऊस. सोबत extarnal कोर्ट यार्ड. वास्तू पद्धतीने प्लान बनवण्यासाठी संपर्क करा - ९७६३५६९८२० किंवा ह्याच न. वर whatsapp करू शकता

28/03/2023
नमस्कार, आम्ही साहित्यासह (with material) निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प शोधत आहोत(construction work). पहिली गोष्ट म्हणजे...
28/03/2023

नमस्कार,
आम्ही साहित्यासह (with material) निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प शोधत आहोत(construction work). पहिली गोष्ट म्हणजे with मटेरियल का- तर आजचा आधुनिक समाज व्यस्त जीवनशैलीचा आहे त्याच्यामुळे लोकांकडे साहित्य खरेदी करण्यासाठी आणि ते सुरक्षितपणे साठवण्यासाठी वेळ नाही. आणि मुख्य कारण म्हणजे बांधकाम ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे ज्यास बराच वेळ लागतो. आम्ही 5 वर्षापासून या क्षेत्रात आहोत. आम्ही याच सोबत इतर इंजिनियरिंग बांधकाम क्षेत्रातही सेवा देत आहोत जसे की नियोजन(२d नकाशा), 3d-डिझाइन, इंटीरियर डिझाइन आणि सर्व डिझाइन संबंधित सेवा. अप्रतिम डिझाइनसह तुमची सुंदर घरे बनवण्यासाठी आजच संपर्क करा. जर तुम्ही कल्पनेच्या पलीकडे काहीतरी नवीन शोधत असाल, किंवा तुमच्या घराची रीडिझाइन करावयाची असेल तर नक्कीच आमच्या कामाचा एक भाग व्हा. ❤️
आमच्याकडे काय आहे -
1) प्रकल्पाचे नेतृत्व करणारा अनुभव संघ
2) डिझाइनवर ग्राहकांचे समाधान
3) पैसे वाचवण्यासाठी कामाचा अचूक अंदाज आणि भविष्यात होणारा पश्चात्ताप न होऊ देणे
३) दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करणे
4) वापरलेल्या साहित्यातील गुणवत्ता देणे ज्यामध्ये आम्ही बाजारपेठ काबीज केली आणि
5) नियोजन (प्लॅनिंग) आणि डिझाइनमध्ये लवचिकता ( टीप - प्लॅनिंग + डिझाईन + सुपर्विजन ही कामे ३० रुपये प्रति स्क्वेअर फूट प्रमाणे स्वीकारले जातील)
आमच्या ऑफिसचा पत्ता --- पाटणी कमर्शिअल कॉम्प्लेक्स, बी-विंग, दुकान नं-46, वाशीम
ठाकरे इंजी. आणि कन्सल्टंट
(प्लॅनिंग व डिझाईन स्पेशालिस्ट)
अनिल व्ही. ठाकरे (8830977213//9863569820)
( Consulting engineer )

आमच्या नवीन ऑफिस चा पत्ता - पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स, B- wing, दुकांन न. ४६. वाशीम. आपल्या स्वप्नातील घर साकारताय, तर ...
02/03/2023

आमच्या नवीन ऑफिस चा पत्ता - पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स, B- wing, दुकांन न. ४६. वाशीम. आपल्या स्वप्नातील घर साकारताय, तर चिंता कशाला मटेरियल पासून तर प्लॅनिंग, डिझाईन पर्यंत सर्व सेवा आता एकच छताखाली.

Site  colony,washim        design   material construction   desining and much more about construction
14/02/2023

Site colony,washim
design material construction desining and much more about construction

One plot 0ver two plan Plot 750sq.feetA small residence
10/01/2023

One plot 0ver two plan
Plot 750sq.feet
A small residence

Address

Washim
444505

Telephone

+918830977213

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thakare enggs. & Consultants posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Thakare enggs. & Consultants:

Share