20/10/2025
प्रकाश आणि आनंदाचा सण दिपावली निमित्ताने
मंत्री बिल्डर्स ऑफिसमध्ये दीपावली पूजन
परिवारासह अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाले.
ही दिवाळी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो,
हीच श्री लक्ष्मी मातेकडे प्रार्थना 🙏