29/08/2026
Column आणि Beam खरंच घराचं वजन कसं पेलतात?
घराचं Structure फक्त Concrete आणि Steel नसतं.
त्यामागे एक Load Transfer System काम करत असतो:
Slab → Beam → Column → Foundation → Soil
म्हणून Column, Beam किंवा Reinforcement मध्ये स्वतःहून कोणताही बदल करू नका.
✅ Structural Drawing प्रमाणे काम करा
✅ Reinforcement तपासा
✅ Column-Beam Joint कडे लक्ष द्या
✅ Concrete Quality तपासा
✅ चुकीची Cost Cutting टाळा
Structure मध्ये अंदाज नको… योग्य Engineering हवी! 🏗️
⸻
🏠 तुमच्या घराचा Plan तयार झाला आहे?
तुमच्या घराचा Plan तयार झाला असेल आणि तुम्हाला:
✅ Planning
✅ Elevation
✅ RCC Design
माझ्याकडून करून घ्यायचं असेल, तर:
👇 Comment मध्ये फक्त “RCC” लिहा.
📲 माझी Team तुमच्याशी Contact करेल आणि पुढची माहिती देईल.
------
या विषयाची अधिक Detailed माहिती मी माझ्या YouTube Channel वरच्या पूर्ण Video मध्ये दिली आहे.
त्यामध्ये Load Transfer, Column, Beam, Reinforcement, Column-Beam Joint आणि Structural कामात कोणत्या चुका टाळाव्यात हे सविस्तर समजावून सांगितलं आहे.
👉 तुम्ही घर बांधणार असाल, तर हा Video पूर्ण नक्की पाहा.
📌 Video ची Link bio मध्ये दिली आहे.
📍 Nirmiti Constructions & Interiors
Design | Construction | Interior
📍 Nagpur | Yavatmal
[home construction, house construction, building construction, structural design, civil engineering, construction tips, house planning, foundation design, column beam slab, RCC structure, structural engineer, construction mistakes, home building tips, building structure, RCC construction, column design, beam design, foundation construction, construction safety, house construction tips, Engineer Akshay Gawande]