Krushnai Gazane Recipe

Directions

Krushnai Gazane Recipe आपला चॅनेल वरती तुम्हाला कोकणी आणि कोल्हापुरी पदार्थांच्या रेसिपीज पाहायला मिळतील

28/10/2026

कुरकुरीत पोहे शेव चिवडा | पोहे तळण्यापासून ते शेव बनवण्यापर्यंत संपूर्ण कृती😍Pohe Shev Chivda

27/10/2026

दिवाळीच्या कामाच्या गडबडीत बनवा हा चविष्ट मेन्यू😍आमच्या घरचे रोजचे जेवण❤️कोकणी बेत

कुरकुरीत खमंग तिखट शंकरपाळी चा व्हिडिओ पाहिला की नाही नसेल पाहिला तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://www.faceboo...
27/10/2026

कुरकुरीत खमंग तिखट शंकरपाळी चा व्हिडिओ पाहिला की नाही नसेल पाहिला तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://www.facebook.com/share/v/19zzKW8APw/

26/10/2026

कुरकुरीत तिखट शंकरपाळी | दिवाळी फराळातील सर्वात सोप्पा पदार्थ मसाला/खारी शंकरपाळी फक्त अर्ध्या तासात
कृष्णाई गझने // Krushnai Gazane

25/10/2026

हा पारंपारिक दिवाळीचा फराळ कोकणात हमखास केलाचं जातो😍💯खुसखुशीत तांदळाची बोरं | Tandalachi Bor | जुना पारंपारिक पदार्थ

दिवाळीला आता थोडे दिवस बाकी आहेत सगळीकडे आता दिवाळीच्या फराळाची गडबड सुरू आहे तर तुम्ही सुद्धा दिवाळीच्या फराळाला वेगवेग...
25/10/2026

दिवाळीला आता थोडे दिवस बाकी आहेत सगळीकडे आता दिवाळीच्या फराळाची गडबड सुरू आहे तर तुम्ही सुद्धा दिवाळीच्या फराळाला वेगवेगळे पदार्थ बनवताना तर यावेळी तुम्ही आम्ही दाखवलेले पदार्थ नक्की घरी करून पहा आम्ही सर्व पदार्थ योग्य प्रमाणात दाखवले आहेत त्यामुळे तुमचा फराळ अजिबात फसणार नाही .
आपला पहिला चंपाकळीचा व्हिडिओ आपण पोस्ट केला आहे आणि त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसाल तर नक्की पहा लिंक खाली दिली आहे --
https://www.facebook.com/share/v/1Ho5FYBdXF/
#कोकण #फराळ

24/10/2026

आई-लेकीची जोडी फराळाची गोडी😍भाग पहिला | कुरकुरीत चंपाकली | रसरशीत चंपाकली बनवायची सर्वात सोप्पी पद्धत

23/10/2026

हॉटेल सारखा डाळ तडका आणि जीरा राईस / करायला एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी / कृष्णाई गझने / Krushnai Gazane

22/10/2026

कुळीथ पिठाचा झुणका आणि गरमागरम भाकरी / कोकणातील गावरान पदार्थ

21/10/2026

आईच्या हातचे कोंबडी वडे / अस्सल कोकणी थाळी ,कोकणातील सगळ्या आवडीचा पदार्थ टम्म फुगलेले भाजणीचे वडे आणि झणझणीत चिकन / Krushnai Gazane l
/ कृष्णाई गझने

Address

AP-Kerli, Tal/Karveer , Dist/Kolhapur
Kolhapur
416226

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushnai Gazane Recipe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Nearby home improvement businesses