12/10/2026
नवरात्री हा 🙏देवी दुर्गेच्या भक्तीचा आणि उपासनेचा पवित्र सण आहे. या नऊ दिवसांत अनेक भक्त उपवास करतात आणि देवीची पूजा करून सात्त्विक आहार घेतात.
आजचा मेनू राजगिरा भाकरी, लाल भोपळा ची भाजी , तळलेली मिरची, दही 👌
#नवरात्र #उपवास #राजगिरा